माजी  क्रिकेटपटू सहवाग का बनला यमराज ?

17 सप्टेंबर 2026

सहवाग याने इंस्टाग्रामवर त्याचा यमराजातील गेटअप असलेला लूक शेअर केला आहे.

सहवाग याच्या या यमराज बनण्यामागे काय रहस्य आहे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

सहवाग याने हा नवा लूक 'Rise and Fall' सिझन 2 साठी केला आहे.

'Rise and Fall' सिझन 2 चा ट्रेलरमध्ये दिसल्यानंतर सहवागचा हा लूक चर्चेत आहे

सहवाग 'Rise and Fall' सिझन 2 चे दुसऱ्या सिझनमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे.

 वीरेंद्र सहवाग भारताचा माजी ओपनर असून तो धडाकेबाज फलंदाज आहे. सध्या तो समालोचनही करतो.

5 हजाराची जीन्स पॅण्ट आणि 10 हजाराचे बुट विकत घेतल्यानंतर किती UPI चार्ज लागेल