अनुष्का शर्मा विराट कोहलीचे कपडे का परिधान करते?
6 मे 2024
Created By : राकेश ठाकुर
अनुष्का शर्मा विराट कोहलीचे कपडे का परिधान करते? याचं उत्तर आश्चर्यचकीत करणार आहे.
अनुष्का शर्माने याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. बॉलिवूड अभिनेत्रीला असं करण्याचं कारण काय?
अनुष्का शर्माने सांगितलं की, असं केल्याने विराट कोहलीला आनंद होतो. मलाही तसं करणं आवडतं.
अनुष्काने सांगितलं की, विराटच्या कपाटातून कधी टी-शर्ट, तर कधी जॅकेट काढून परिधान करते.
अनुष्काने नुकताच आपला 36वा वाढदिवस साजरा केला. यावेळी आरसीबीचे काही खेळाडू हजर होते.
अनुष्का आरसीबीच्या मागच्या दोन सामन्यांपासून स्टेडियममध्ये येत आहे.
अनुष्काची हजेरी विराटसाठी लकी असल्याचं मानलं जात आहे. कारण आरसीबी सामने जिंकत आहे.