11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

सरफराज खानला दिल्ली कॅपिटल्समधून का रिलीज केलं? 

2 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

इंग्लंड कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सरफराज आयपीएलचा भाग नाही

आयपीएल लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिलीज केले होते.

फ्रँचायझीचे संचालक सौरव गांगुली यांनी सरफराजला सोडण्याचे कारण उघडपणे सांगितले आहे.

सरफराज रेड बॉलचा क्रिकेटर असल्यामुळे त्याला सोडण्यात आल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

सौरव गांगुलीने म्हटले आहे की,टी20 हा एक वेगळा फॉरमॅट आहे.

प्रथम श्रेणी स्पर्धेत त्याने केलेल्या धावा पाहता त्याची शैली केवळ कसोटी फॉरमॅटसाठी योग्य आहे.

सरफराज आता सीएसके किंवा कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल खेळू शकतो, अशी चर्चा आहे.