21  जानेवारी 2025

स्मितहास्यावर मरेल..! सारा तेंडुलकरसाठी कोणी केलं असं वक्तव्य

सारा तेंडुलकरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी तिने सहा फोट पोस्ट केले आहेत. 

सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया टूरचे फोटो पोस्ट केले आहेत. यात ती सर्फिंग करताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलियात साराने सर्फिंग कसं करतात याचे धडे घेतले आणि तसं करूनही दाखवलं. 

साराचे हे फोटो पाहून तिची जवळची मैत्रिण सोनियाने कमेंट्स करत लिहिलं की, या स्माईलवर मरावं असं वाटत आहे. 

साराने या फोटोला कमेंट्स करणाऱ्या सोनियाला हॉर्ट इमोजी टाकलं आहे. 

साराने ऑस्ट्रेलियात खूप मस्ती केली. जंगल, समुद्र किनारे फिरली. इतकंच घोडस्वारीही केली. 

ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंदही साराने लुटला.