'पृथ्वी शॉच्या मुलासोबत खेळल्यानंतर निवृत्ती घेणार'
13 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
पियुष चावलाने पृथ्वी शॉशी संबंधित एक किस्सा शेअर केला. यात निवृत्तीबाबत सल्ला दिला होता.
पियुष चावलाने सांगितले की, 'पृथ्वी शॉ म्हणाला आता बस कर आणि निवृत्त हो'
पियुष चावला म्हणाला, 'मी सचिनसोबत क्रिकेट खेळलो आणि आता त्याच्या मुलासोबत खेळतोय. तुझ्या मुलाबरोबर खेळून मी निवृत्त होईन.
पियुष चावला अजूनही सक्रिय क्रिकेटपटू म्हणून आयपीएलमध्ये खेळत आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.
वयाच्या 35 व्या वर्षीही पियुष चावलाची गोलंदाजी धारदार आहे. त्यामुळे लिलावात त्याला चांगला भाव मिळतो.
पियुष चावलाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियासाठी 3 कसोटी, 25 एकदिवसीय आणि 7 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
192 आयपीएल सामन्यात 192 विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे