विराट कोहली पुन्हा आरसीबीचा कर्णधार होणार?

07 April 2024

Created By: Soneshwar Patil

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना घसरत असल्याने हा प्रश्न निर्माण झालाय

आयपीएल 2024 मध्ये पाच पैकी चार सामने आरसीबीने गमावले आहेत

डू प्लेसिसने मॅक्सवेलला गोलंदाजी का दिली नाही अशी टीका सेहवागने केलीय

सेहवागने म्हटलं आहे की, मला डू प्लेसिसचे कर्णधारपद अजिबात समजले नाही

त्याने गोलंदाजीत ज्याप्रकारे बदल केले ते समजण्याच्या पलीकडे होते

त्यामुळे वीरेंद्र सेहवागने कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केला आहे