फायनलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप बॉलर्स कोण?, टीम इंडियाच्या दोघांचा समावेश

19 November 2023

Created By: Harshada Shinkar

Joel Garner ने 1979 च्या ODI वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 38 धावांत 5 बळी घेतले होते

Gary Gilmour ने 1975 च्या ODI वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 48 धावांत 5 बळी घेतले होते

Shane Warne ने 1999 च्या ODI वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 33 धावांत 4 बळी घेतले होते.

Keith Boyce ने 1975 च्या ODI वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 धावांत 4 बळी घेतले होते

भारताच्या मोहिंदर अमरनाथने 1983 च्या ODI वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 12 धावांत 3 बळी घेतले होते

Derek Pringle ने पाकिस्तानविरुद्ध 1992 च्या ODI वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात 22 धावांत 3 बळी घेतले होते

Mitchell Johnson ने न्यूझीलंड विरुद्ध वनडे वर्ल्ड कप 2015 च्या फायनलमध्ये 30 धावांत 3 विकेट घेतल्या

Madan Lal ने 1983 च्या वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात 31 धावांत 3 बळी घेतले होते.