श्रेयस अय्यरची बोल्ड अँड ब्युटीफूल बहिण पाहिली का?

13 November 2023

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर हा खेळाशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत

तुम्ही श्रेयसची बहिण पाहिलीये का? जी दिसायला खूप सुंदर आहे

श्रेयस अय्यरच्या बहिणीचं नाव श्रेष्ठा. ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते

डान्सर असलेली अय्यरची बहिण श्रेष्ठा नेहमी तिचा बोल्ड अंदाज इन्टावर शेअर करत असते

अय्यरची बहीण फॅशन, ग्लॅमरमध्ये मॉडेल आणि अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते

डान्सशिवाय श्रेष्ठा जिमिंगच्या माध्यमातून स्वतःला फीट ठवते

श्रेयस स्वत: त्याच्या इन्स्टावर आपल्या बहिणीसोबतचे फोटो शेअर करतो, ज्यात त्यांचे बॉन्ड घट्ट दिसते