टीम इंडियाला पराभूत करत यंदाचा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने जिंकला

वर्ल्डकप निमित्त देशभर क्रिकेट फिवर पाहायला मिळाला

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये महिला अँकर्सचाही जलवा पाहायला मिळाला

मयंती लँगर आणि भावना बालकृष्णन ग्लॅमरस अंदाजात दिसल्या

मयंती ही माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची बायको आहे

फिटनेसमध्ये एखाद्या अभिनेत्री आणि मॉडलपेक्षाही ती कमी नाही

भावना बालकृष्णनही एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नाही

भावनानेही अनेक टुर्नामेंट कव्हर केल्या आहेत