ODI World Cup : वर्ल्ड कप सामन्यात सर्वाधिक धावा करणारा बॅट्समन कोण?

19 November 2023

Created By: Harshada Shinkar

वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरने केल्यात. 45 सामन्यात 2278 धावा 

दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. वनडे वर्ल्ड कपमधील 37 सामन्यांत त्याने आतापर्यंत 1775 धावा केल्यात

रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 46 सामन्यात 1743 धावा केल्यात

चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 28 सामन्यात 1575 धावा केल्यात

वनडे वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 37 सामन्यांत 1532 धावा केल्यात

डेव्हिड वॉर्नरने वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळलेत. यादरम्यान त्याने 1520 धावा केल्यात.

बांगलादेशच्या शाकिब अल हसनने 36 सामन्यात 1332 धावा केल्यात