सध्या संपूर्ण देशात क्रिकेटमय वातावरण झाले आहे.

18 November 2023

मग सलमान खान याच्यावरही वर्ल्ड कपचा फीवर चढला आहे.

बिग बॉसच्या घरातच सलमान खान याने क्रिकेटची खेळपट्टी बनवली.

स्वत: सलमान खान याने बॅट हातात घेऊन फलंदाजी केली.

सलमान खानसोबत बिग बॉस कंटेस्टेंट्स यांनीही क्रिकेटचा आनंद लुटला.

सलमान खान आणि कंटेस्टेंट्स बॅटींग करत असतानाचा प्रोमो शेअर केला गेला आहे.

वर्ल्ड कपपूर्वी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्याचा हा प्रयोग चाहत्यांना चांगलाच आवडला.