2003 वर्ल्ड कप फायनल वेळेस टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाचे आताचे खेळाडू कुठे होते?

18 November 2023

Created By : Sanjay Patil

20 वर्षांनंतर टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनलमध्ये

20 वर्षात दोन्ही संघांचा चेहरामोहरा बदलला

2023 फायनलचे खेळाडू 2003 मध्ये कुठे होते?

आताच्या टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया टीमपैकी एकाचंही 2003 मध्ये डेब्यू नाही.

2023 वर्ल्ड कप फायनल खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे 2008 नंतर पदार्पण. 

विराट 2003 मध्ये दिल्ली अंडर 15 टीमचा कॅप्टन होता. तर रोहितने क्रिकेटर होण्याचं ठरवलं

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो