ऑस्ट्रेलियन ओपनर हेडच्या  पत्नीच नाव आहे जेसिका. 

ओपनर हेडच्या शतकामुळे  ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला.

हेड आणि जेसिका डेविसच यावर्षी  2023 मध्ये लग्न झालय.

लहानपणापासून दोघे ओळखायचे.  2021 साली ते रिलेशनशिपमध्ये आले.

हेडची पत्नी जेसिका  खूपच सुंदर आहे.

हेड महत्त्वाच्या सामन्यात शतकी  खेळी केली. त्याच्या व्यक्तीगत  जीवनाची चर्चा सुरु आहे.

फोटोत जेसिका वेडिंग  ड्रेसमध्ये दिसतेय.

ऑस्ट्रेलियाचे हे 8 खेळाडू  मायदेशी नाही परतणार.