11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये रचला गेला  सर्वात मोठा विक्रम

5 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

महिला प्रीमियर लीगचा 12 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला.

दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 29 धावांनी जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं.

मुंबईच्या गोलंदाजाने महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. 

दक्षिण आफ्रिकेची स्टार गोलंदाज शबनीम इस्माईल सर्वात वेगवान चेंडू फेकला. 

शबनीम इस्माईलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने 35 व्या वर्षी वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम केला आहे.

शबनीम इस्माईलने  132.1 KMPL च्या वेगाने वेगवान चेंडू टाकत विक्रम केला.  

एलिस पेरीने यूपी वॉरियर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 130.5 KMPL वेगाने चेंडू टाकला होता.