11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

RCB vs DC : लेडी सेहवाग शफाली वर्माची अर्धशतकी खेळी

29 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना आहे.

नाणेफेकीचा कौल जिंकत बंगळुरुने दिल्लीला बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं. 

या सामन्यात दिल्लीच्या शफाली वर्माने आक्रमक फलंदाजी केली. 

शफाली वर्माने 31 चेंडूत 50 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. 

शफाली वर्माचं या स्पर्धतील हे सलग दुसरं अर्धशतक आहे. 

शफालीने पहिल्या सामन्यात मुंबई विरुद्ध 1 धाव केली होती. युपीविरुद्ध नाबाद 64 धावांची खेळी केली होती.

मुंबई इंडियन्सने पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं होतं.