WPL Auction 2024: यूपी वॉरियर्सने 2.10 कोटीत घेतले पाच खेळाडू,

9  December 2023

Created By: Rakesh Thakur

वुमन्स प्रीमियर लीगचं दुसरं पर्व 2024 मध्ये होत आहे. तत्पूर्वी मिनी लिलाव पार पडला.

मिनी लिलावात यूपी वॉरियर्सने दुसरा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू विकत घेतला.

वृंदा दिनेश हीला 1.3 कोटी रुपयात सहभागी केलं.

इंग्लंडच्या डॅनी व्याटसाठी 30 लाखांची बेस प्राइसम मोजली.

पूनम खेमनार हीच्यासाठी 10 लाख रुपये खर्च केले.

साइमा ठाकोर हीला 10 लाखात संघात सहभागी केलं.

गोहर सुल्ताना हीला 30 लाखात संघात घेतलं आहे.