11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
यशस्वीने 57 धावांची इनिंग खेळून कोहलीचा मोठा विक्रम मोडला
8 मार्च 2024
Created By: Rakesh Thakur
यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले.
यशस्वी जयस्वालने 58 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या.
कर्णधार रोहित शर्मासोबत 104 धावांची भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली.
यशस्वीने आपल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.
यशस्वीने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडण्यात यश मिळवलं आहे.
यशस्वी जयस्वालने कसोटी मालिकेतील 9 डावात आतापर्यंत 712 धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 692 धावा केल्या होत्या.