एशियन गेम्समध्ये भारत आणि नेपाळ सामन्यात जयस्वालची वादळी शतकी खेळी
भारताने या सामन्यात नेपाळवर 23 धावांनी मिळवला विजय
या सामन्यात शतकवीर जयस्वालने इतिहास रचत मोठे विक्रम आपल्या नावावर केलेत
भारताकडून टी-20 मध्ये शतक करणारा यशस्वी जयस्वाल हा सर्वात तरूण फलंदाज ठरलाय
यशस्वी जयस्वाल- 21 वर्षे 279 दिवस शुबमन गिल- 23 वर्षे 146 दिवस सुरेश रैना- २३ वर्षे १५६ दिवस
टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वात वेगाने शतक करणारा यशस्वी भारताचा चौथा फलंदाज ठरलाय
रोहित शर्मा- 35 चेंडू सूर्यकुमार यादव- 45 चेंडू केएल राहुल- 46 चेंडू यशस्वी जयस्वाल- 48 चेंडू सूर्यकुमार यादव- 48 चेंडू
हवा में उड़ता जाये, बोल्डनेस क्वीनचा नया अंदाज, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा