ODI वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडूला आतापर्यंत किती वेळा मिळाला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब?

19 November 2023

Created By: Harshada Shinkar

Created By: Harshada Shinkar

ODI वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट किताब देतात

Created By: Harshada Shinkar

प्लेअर ऑफ द टूर्नामेंट कोणत्याही संघाच्या खेळाडूला दिले जाते, मग तो संघ विजयी झालेला असो किंवा पराभूत झालेला.

Created By: Harshada Shinkar

ODI वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया विश्वविजेता झाल्यानंतर विराट कोहलीला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट किताब दिला

Created By: Harshada Shinkar

1992 च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब देण्यास सुरूवात झाली. यापूर्वी असा पुरस्कार नव्हता

Created By: Harshada Shinkar

1992 मध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या मार्टिन क्रोवला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला

Created By: Harshada Shinkar

1996 मध्ये श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला

Created By: Harshada Shinkar

1999 मध्ये, दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लुसनरला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताबानं गौरवण्यात आलं

Created By: Harshada Shinkar

2003 मध्ये मास्टर ब्लास्टरला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब देण्यात आला

Created By: Harshada Shinkar

2007 साली ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब दिला होता

Created By: Harshada Shinkar

2011 मध्ये भारताच्या युवराज सिंगला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला होता.

Created By: Harshada Shinkar

2015 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला होता.

Created By: Harshada Shinkar

2019 मध्ये, न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित 

Created By: Harshada Shinkar

2023 मध्ये तिसऱ्यांदा भारतीय खेळाडूला ODI वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.