न्यूझीलंडला धूळ चारणाऱ्या मोहम्मद शमीच्या फिटनेसचे रहस्य माहितीये?
16 November 2023
Created By: Harshada Shinkar
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपांत्य फेरीच्या सामन्यात केली चमकदार कामगिरी
वानखेडेवरील विश्वचषक २०२३ च्या सामन्यात मोहम्मद शमीमुळे भारताने ७० धावांनी विजय मिळवला
विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली
भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी हा फीट राहण्यासाठी काय करतो जाणून घ्या
मोहम्मद शमीला मसालेदार पदार्थ न आवडता त्याला देसी पदार्थ आवडतात.
शमीच्या डाएटमध्ये घरगुती पदार्थ असतात. तो जंक फूड, ब्रेड, तळलेले पदार्थ खाणं टाळतो
आपलं मन केंद्रित ठेवणं, शारीरिकदृष्ट्या फीट राहणं सोपं काम नाही, जे शमीकडे आहे