वर्ल्ड कपमध्ये 'या' खेळाडूला न घेतल्यामुळे युवराज संतापला!

वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय निव ड समितीने भारतीय संघ जाहीर केलाय

या संघात खेळाडूला दोन खेळाडूंची निवड न झाल्याने युवराज सिंह चांगलाच संतापलाय

अक्षरच्या जागी संघात अश्विनला जागा मिळाली मात्र त्याच्यापेक्षा चहलला संधी द्यायला हवी होती

चहलला नाही दिली तर वॉशिंग्टन सुंदर याचा समावेश करायला हवा होता, असं युवराज म्हणाला.

अक्षर पटेल दुखापती झाल्याने त्याच्या जागी अश्विनची निवड 

या 8 अभिनेत्रींनी क्रिकेटर्स सोबत केलं लग्न, कोण आहेत त्या अभिनेत्री?