मी शून्यावर आऊट  झाल्याने युवराज खूश झालेला, अभिषेकचा  मोठा खुलासा

08 july 2024

Created By: Harish Malusare

टीम इंडिया वि. झिम्बाब्वे पहिल्या टी-20 मध्ये  भारताचा पराभव

दुसऱ्या टी-20   मध्ये भारताने मिळवला  100 धावांनी विजय

अभिषेक शर्माने  खेळलेली 100 धावांची  वादळी खेळी 

पहिल्या टी-20 मध्ये  अभिषेक झालेला शून्यावर झालेला आऊट

अभिषेक शर्मा म्हणाला  युवराज माहित नाही का  आनंदी झालेला

मी शून्यावर आऊट  झालो तेव्हा युवराज  आनंदी झाला होता, असं अभिषेक म्हणाला