धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो
17 डिसेंबर 2024
धनश्री वर्माने थंडीत वाढवला पारा, ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर करत लावली आग
क्रिकेटर युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा हीने ब्लॅक ड्रेसमधील फोटो इंस्टावर पोस्ट केले आहेत
धनश्रीने ब्लॅक ड्रेसमधील आऊटफीटमधील बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत, धनश्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
धनश्री वर्माचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची पत्नी देविशा शेट्टीने फायर इमोजी पोस्ट केली आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनश्री वर्मा सध्या फिल्म शूटिंग करतेय
धनश्रीचा नवरा आणि क्रिकेटर युझवेंद्र चहल सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतोय, तो टीम इंडियापासून दूर आहे