15 August 2025
Created By: Atul Kamble
28 August 2025
Created By: Atul Kamble
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू झहीर खान त्याच्या बाळाचा चेहरा अखेर चाहत्यांना दाखवला
झहीर-सागरिका यांनी गणेश चतुर्थीच्या सणाच्या मुहूर्तावर त्यांच्या बाळाचा चेहरा दाखवला असून ते खूप सुंदर आहे
झहीर आणि सागरिका यांनी आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा त्याचं गोंडस बाळ देखील दिसत होते
झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी 16 एप्रिल 2025 रोजी बाळाला जन्म दिला,त्याचं नाव फतेहसिंह खान ठेवले आहे
सागरिका आणि झहीरचे लग्न 23 नोव्हेंबर 2017 रोजी झाले, दोघेही सुमारे 8 वर्षांनंतर पालक बनले आहे.
साल 2016 रोजी युवराजच्या लग्नात झहीर आणि सागरिका एकत्र दिसले,त्याच दिवशी त्यांनी त्यांच नातं जाहीर केलं होतं
झहीर भारतीय क्रिकेटचं नाव आहे, टेस्टमध्ये 311,वनडेत 282 आणि टी 20 मध्ये 17 विकेट घेतले