credit pic: Smriti Mandhana

स्मृति मंधानाची सोशल मीडियावर मोठी फॅन फोलोईंग आहे.

credit pic: Smriti Mandhana

स्मृति मंधाना तिच्या लूकने चाहत्यांना भूरळ पाडते.

credit pic: Smriti Mandhana

साध्या सिंपल लूकमध्ये स्मृति खूपच सुंदर दिसते.

credit pic: Smriti Mandhana

नुकताच स्मृतिने आपले काही फोटो इन्स्टावर शेअर केलेत.

credit pic: Smriti Mandhana

 फोटोत तिने काळ्या रंगाचा टॉप आणि जीन्स परिधान केली आहे.

credit pic: Smriti Mandhana

चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी