एस श्रीशांतने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे.

वादांशिवाय श्रीशांतचे अफेअरही चर्चेत राहिले.

सुरवीन चावला

2008 मध्ये भेट झाली आणि 2009 मध्ये ब्रेकअप झाला.

रिया सेन

2011 मध्ये दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

राय लक्ष्मी

दोघांना एकत्र खूप वेळा स्पॉट झाले होते.

मिनिषा लांबा

सुरवीन बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर श्रीशांतची मैत्री मिनीषा बरोबर झाली.

श्रिया सरन

या दोघांच्या अफेरची चर्चा खूप वेळ झाली.

या दोघांच्या अफेरची चर्चा खूप वेळ झाली.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी