माजी क्रिकेटपटू जहीर खान आणि सागरिका घाटगे हे कपल सोशल मीडियावर चर्चेत असतं

27 November 2023

जहीर आणि सागरिका हे सध्या सुट्टी इन्जॉय करतायेत

बर्लिनमध्ये हे दोघे सध्या आहेत

बर्लिनच्या रस्त्य्यावर एका बेंचवर निवांत वेळ घालवताना जहीर आणि सागरिका...

खूपच उशिरा फोटो शेअर करतोय का?, म्हणत जहीरची पोस्ट

हो जरा जास्तच उशीर झालाय, म्हणत सागरिकाची कमेंट

जहीर आणि सागरिका यांची केमेस्ट्री अनेकांना भावते

बॉलिवूड किंग शाहरूख खानच्या डंकी चित्रपटातील नवं गाणं रिलीज