सायबर फसवणुकीच्या घटना भारतात वाढत आहेत.

मुंबईतील हेल्थ कंपनी गुंतवणूकदाराच्या शोधात होती

मुंबईतील या कंपनीला सिंगापूरवरुन Khyber वेंचर या कंपनीकडून संपर्क करण्यात आला.

सिंगापूरमधील कम्युनिकेशन मॅनेजरने हेल्थ कंपनीच्या सीए सोबत चर्चा केली.

पहिल्या चर्चेनंतर काही दिवसांनी Khyber कडून पुन्हा एक मेसेज आला.

मेसेजमध्ये एका मिटींगची लिंक दिली होती.

ती लिंक ओपन करताच सीएच्या संगणकात मैलवेयर इंस्टॉल झाले. 

सायबर गुन्हेगारांनी संपूर्ण संगणक हॅक करुन सीएच्या खात्यातील अडीच कोटी वर्ग केले.