ऑनलाईन दारु ऑर्डर करताय?  मग हे अगोदर वाचा

21 November 2023

Created By: l  Kalyan Deshmukh

 Google वर सर्च करण्यापूर्वी वाचा हे प्रकरण 

ऑनलाईन दारु मागवणे पडले महागात

गुरुग्राममधील एका महिलेला बसला आर्थिक फटका

या महिलेने गुगल सर्चनंतर व्हिस्कीची ऑर्डर दिली

या महिलेने व्हिस्कीसाठी 3000 रुपये मोजले 

त्यानंतर रिफंडच्या आमिषाने 30,000 रुपये गमावले

भामट्याने रिफंडसाठी 5 रुपयांची मागणी केली

पेमेंट होताच तिच्या खात्यातून रक्कम उडाली 

अनोळखी लिंक, कोड वर स्कॅन करु नका, सावध रहा

बम डिगी डिगी बम अभिनेत्री साक्षी मलिकचा हॉट लुक, चाहते म्हणाले...