सध्या शुभमन आणि साराच्या रेस्टॉरंटचे फोटो व्हायरल होत आहेत

 सारा London मधील एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेली होती

सारा तेंडूलकर हार्ड रॉक कॅफेमध्ये लंचसाठी गेली होती

यामध्ये शुभमन 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेला होता 

या फोटोत सारा कनिका कपूरसोबत दिसत आहे

तर शुभमन फायनलपूर्वी इशानसोबत बाहेर गेला होता

पहा व्हिडीओ