सध्या सोशल मीडियावर शुभमन गिलचे काही फोटो व्हायरल झाले आहेत 

हे फोटो वर्ल्ड  टेस्ट चैंपियनशिप फाइनलच्या आधीचे आहेत 

व्हायरल फोटोमध्ये एक महिला शुभमन गिलला गुलाबाचे फूल देत आहे 

शुभमन गिलने  स्पाइडर-वर्स या चित्रपटामध्ये आवाज दिला आहे

शुभमन गिलने डिजिटल क्रिएटर निहारिकाला इंटरव्यू दिला होता 

या शोच्या वेळी निहारिकाने शुभमन गिलला फूल देखील दिले होते

पहा व्हि़डीओ