भारताच्या बिंद्याराणी देवीनं कॉमनवेल्थ क्रीडा 2022 मध्ये महिलांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल 

कॉमनवेल्थ 2022 मधील शनिवार हा भारतीय संघासाठी समाधानकारक ठरला आहे

वेटलिफ्टिंगमध्ये भारतानं एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह चार पदके जिंकली

भारताच्या बिंदियारानी देवीनं आपली तगडी ताकद दाखवली आणि भारतासाठी रौप्य पदक जिंकलं

पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेत असलेल्या बिंदियारानीने स्नॅचमध्ये चांगली सुरुवात केली 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी