कॉमनवेल्थ गेम्स 2022 ला बुधवारी धडाक्यात सुरवात झाली 

पहिला दिवस भारतासाठी शुभ राहिला

भारताला  कॉमनवेल्थ गेम्सच्या पदक जिंकण्यासाठी खूप आशा आहे 

वेटलिफ्टिंग साठी 30 जुलैला सामना होणार आहे

मीराबाई चानू - वेटलिफ्टिंग- महिलांसाठी 55 कि.ग्राम- शनिवार 30 जुलै 2022- सकाळी 5:00 वाजता- 7:15 पर्यत 

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूच लक्ष सुवर्णपदकावर आहे 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी