28 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ गेम्स सुरू होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ तिकडे गेला आहे. 

तर यंदा हा संघ भारतीयांच्या पदकांच्या अपेक्षा पुर्ण करेल असेही म्हटलं जात आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये बॅडमिंटन, बॉक्सिंग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती हे असे 6 खेळ आहेत. ज्यात भारताला पदकांची अपेक्षा आहे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर रिंगमध्ये उतरतील तेव्हा अमित पंघल टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील निराशा विसरून जाईल. तसेच लोव्हलिना बोरगोहेन जागतिक चॅम्पियनशिपमधील त्याची खराब कामगिरी बाजूला ठेवेल अशी आशा आहे

तर विश्वविजेत्या निखत जरीनवर सगळ्या भारतीयांच्या आशा असतील. लोव्हलिना गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि तेव्हापासून तिच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी