सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गौतमी पाटीलचे व्हिडीओ व्हायरल होत असतात

गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे

या व्हिडीओनंतर गौतमी पाटीलच्या चाहत्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे

पण सध्या गौतमी पाटीलने व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे 

व्हायरल झालेल्या घटनेसोबत गौतमी सामना करत आहे असं दिसून येत आहे

पहा व्हिडीओ