लाखो दिलो की धडकन, गौतमी पाटील हिची घायाळ करणारी अदा

डान्सर गौतमी पाटील ही नेहमी तिच्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत असते

सध्या पावसामुळे गौतमी पाटीलचे कार्यक्रम कमी प्रमाणात होत आहेत

त्यामुळे डान्सर गौतमी पाटील ही आईसोबत वेळ घालवत आहे

नुकतेच गौतमी पाटील हिने तिच्या आईसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

या फोटोमध्ये डान्सर गौतमी पाटील ही खूप सुंदर दिसत आहे

गौतमी पाटीलच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ