गौतमी पाटीलचं मराठमोळं अस्सल सौंदर्य, फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष

डान्सर गौतमी पाटीलने तिच्या डान्ससोबत तिच्या फोटोंनी देखील चाहत्यांना वेड लावले आहे

सध्या सोशल मीडियावर डान्सर गौतमी पाटील ही खूप सक्रीय झाली आहे

नुकतेच गौतमी पाटीलने तिचे पिवळ्या रंगाच्या साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत

कपाळावर ठसठशीत कुंकू, नथ, झुमके घालून तिने हे फोटोशूट केलं आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत 

पहा व्हिडीओ