सध्या गौतमी पाटीलचे व्हिडीओ खूप चर्चेत आहे 

गौतमी पाटीलच्या डान्सचे लाखो चाहते आहेत 

सोशल मीडियावर देखील सबसे कातील गौतमी पाटील प्रत्येक जण म्हणत आहे 

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते

गौतमीचा डान्स पाहण्यासाठी चाहता चक्क लाईटच्या खांबावर चढला आहे 

हे पाहून गौतमीने तिच्या मैत्रिणींना घेऊन स्टेजकडे गेली

पहा व्हिडीओ