अभिनेत्री सपना चौधरीचा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट लूक, फोटो व्हायरल 

सध्या सोशल मीडियावर सपना चौधरीचा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत

या फोटोमध्ये डान्सर क्वीन अभिनेत्री सपना चौधरी खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे

मोठ्या प्रमाणात सपना चौधरीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे

सपना चौधरीने हा लूक एका Film Festival कार्यक्रमासाठी केला होता

पहा व्हिडीओ