सोशल मीडियावर साक्षी गायकवाचा डान्सचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे
या व्हिडीओमध्ये साक्षी पाव्हणं नाद करायचा नाही या गाण्यावर डान्स करत आहे
साक्षीने निळ्या रंगाची साडी आणि ब्लाउज घालून साडीमध्ये डान्स केला आहे
या मुलीच्या डान्सवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
हा व्हिडीओ साक्षी गायकवाड या नावाच्या इन्स्टाग्राम अंकाऊटवर आहे
साक्षीच्या या गाण्यावरील ठुमके चाहत्यांना खूप आकर्षित करत आहेत
पहा व्हिडीओ