मुंबईकर शक्ती मोहनच्या टॉप अदा
डान्सिंग क्वीन शक्ती मोहनला आज वेगळ्या परिचयाची गरज नाही
ती स्टार प्लसच्या डान्स रियालिटी शो 'डान्स प्लस'मध्ये जज म्हणून काम करत आहे
आज ती तिचा वाढदिवस साजरा करत आहे. शक्ती मोहनचा 12 ऑक्टोबर 1985 रोजी मुंबईत झाला
पण याच्या आधी ती एका अपघातामुळे तिच्या पायावर उभी राहू शकत नव्हती
मात्र आता मनोरंजन विश्वातली एक टॉप कोरिओग्राफर बनली आहे
शक्ती मोहनने अनेक हिट गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले
'पद्मावत' चित्रपटातील 'नैनोवाले ने' हे गाणे शक्ती मोहन यांनी कोरिओग्राफर म्हणून पहिले गाणे कोरिओग्राफ केले