IPL: दासुन शनाकाचा पत्नीसोबतचा खास लूक, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Gujarat Titansकडून दासुन शनाका फलंदाजी करत आहे

दासुन शनकाच्या बायकोचे नाव चेवंथी परेरा आहे

दासुन शनाका अनेकदा त्याच्या पत्नीसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असतो

दासुन शनाकाची पत्नी चेवंथी परेरा ही अतिशय सुंदर आणि देखणी आहे

चेवंथी परेराला दीर्घकाळ डेट केल्यानंतर चेवंथीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता

पहा व्हिडीओ