काजू आणि बदामाप्रमाणे खजूरही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

खजूरमध्ये आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक घटक आहेत

पौष्टिकतेने युक्त खजूर जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्याचे आरोग्य सुधारते.

जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तर तात्काळ उर्जेसाठी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खा.

रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

खजूरमध्ये कॉपर, सेलेनियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात ज्यामुळे कमकुवत हाडे मजबूत होतात.

ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी खजूर जरूर खावे. त्यात लोह मुबलक प्रमाणात आढळते.