खजूरमध्ये विटामीन सी, आर्यन, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसह अनेक पोषकतत्त्व असतात

गर्मीत खजूर कसा खायचा? ते समजून घ्या. आयुर्वेदानुसार खजूर भिजवून  खाल्ला पाहिजे. 

ऋतु कुठलाही असला, तरी खजूर लिमिटमध्ये खाल्ला पाहिजे. एक्सपर्ट्नुसार गर्मीत दिवसाला दोनच खजूर खा. 

गर्मीत भिजवून खजूर खात असाल, तर त्यामुळे पचनाला मदत होते. खजून एनर्जी  देणार ड्रायफ्रुट आहे.

सकाळी रिकामी पोटी खजूर खाल्ल्याने शरीरात ऊर्जा राहते. कार्ब्स जास्त असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. 

गर्मीत भिजवलेले खजुर खाल्ल्याने कॅल्शियम असल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. हाडांना  मजबुती मिळते. 

खजूर महिलांसाठी वरदान आहे. शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. आर्यन असल्याने एनिमियापासून बचाव होतो.