रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीचा, स्नेह बंधनाच्या धाग्याचा, राखीचा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनाचा सण जोरात साजरा केला

पंतप्रधान मोदींना कार्यालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मुलींनी राखी बांधली

रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'राखी' बांधताना मुले

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कामाठीपुरात पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधताना सेक्स वर्कर्स

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांच्या मनगटावर राखी बांधताना चिमुकली

जवानांच्या मनगटावर राखी बांधताना शाळेची विद्यार्थीनी

बहिणीला हुरहूर भावाची... पण सिमेवर तैनात बहिणीला राखी बांधली बहिणींनी

महाराष्ट्रातील कराडमध्ये महिलांनी रक्षाबंधन सणानिमित्त झाडाला राखी बांधली.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी