टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी लवकरच आई होणार आहे.

होय मी वॉटर बेबी आहे असं कप्शन देबिनाने फोटो शेअर करताना लिहिलं आहे.

Photo Credit : Instagram :debinabon 

या फोटोमध्ये अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.

Photo Credit : Instagram :debinabon 

 या फोटोंमध्ये देबिना हलक्या निळ्या रंगाच्या पारदर्शक पोशाखात दिसत आहे.

Photo Credit : Instagram :debinabon 

या फोटोंमध्ये देबिनाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.

Photo Credit : Instagram :debinabon 

अभिनेत्री देबिनाने गोव्यातील काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram :debinabon 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी