फॅशन प्रकरणामुळे 

दीपिका पदुकोण 

ट्रोल

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या नवीन चित्रपट 'गेहराईं'मुळे चर्चेत आहे.

Photo Credit : deepikapadukone : Instagram

काहीदिवसांपूर्वी दीपिकाने प्रमोशनदरम्यान असा ड्रेस घातला होता, ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

Photo Credit : deepikapadukone : Instagram

ज्यामध्ये दीपिका झेब्रा प्रिंट ब्लेझर परिधान करताना दिसत आहे.

Photo Credit : deepikapadukone : Instagram

अनेकांनी तिच्या ड्रेसची तुलना रणवीर सिंगच्या फॅशन सेन्सशीही केली आहे.

Photo Credit : deepikapadukone : Instagram

त्याचबरोबर काही लोकांनी दीपिकाच्या ड्रेसिंग स्टाइलचेही कौतुकही केले आहे.

Photo Credit : deepikapadukone : Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी