दीपिका पादुकोण आपल्या नवीन लूकसाठी नेहमी चर्चेत असते.

Credit: deepikapadukone

दीपिकाने नुकताच आपला नवीन फोटोशूट इन्स्टावर शेअर केलाय.

Credit: louisvuitton

पांढऱ्या रंगाचा आऊटफिट दीपिका खूपच सुंदर दिसत आहे.

Credit: louisvuitton

या आऊटफिटवर तिने हलका मेकअप आणि  लेदर बॅगने आपला लूक पूर्ण झाला.

Credit: louisvuitton

दीपिकाने हे फोटो Louis Vuitton पेजवर शेअर केले आहेत.

Credit: deepikapadukone

दीपिका  लुई वीटॉन या ब्रॉडची अम्बेसिटर बनली आहे.

Credit: deepikapadukone

दीपिकाचा हा लूक चाहत्यांना खूपच पसंत पडला आहे.

Credit: deepikapadukone

credit pic : radhika madan

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी