स्पेनवरुन भारतात आल्यावर एयरपोर्टवर स्पॉट झाली दीपिका.

स्पेनचे शेड्यूल पूर्ण करुन दीपिका मुंबईत आली.

दीपिका मुंबई एयरपोर्टवर स्पॉट झाली.

तपकिरी ओवरकोट आणि निळ्या रंगाची बेलबॉटम जीस परिधान केली होती.

दीपिकाने ड्रेसला पांढऱ्या टॉपसोबत परिधान केलाय.

डोळ्यात काळ्या रंगाची शेड्स लावताना दिसला स्टाईलिश लूक

दीपिकाचा हा लूक चाहत्यांना फार आवडला आहे.

आणखीन फोटो पाहा

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी