पंकज सिंह यांनी नोएडा विधानसभा क्षेत्रात दणदणीत विजय प्राप्त केला आहे

नोएडाला हाई प्रोफाइल सीट मानली जाते

पंकज सिंह 1 लाख 79 हजार मताधिक्यांनी निवडून आले

सपाच्या सुनील चौधरी यांना फक्त 49267 मतं मिळाली आहेत

पंकज सिंह यांना 70.84 टक्के मतं मिळाली आहेत

मतांचा फरक पाहता हा ऐतिहासिक विजय आहे

Credit- Pankaj Singh Twitter

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी